चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित (eys)
मुंबईस्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाला मान्यता देखील दिली होती. ‘प्रेस्तू आयड्रॉप’ असं या औषधाचं नाव आहे. गेले दोन दिवस या आयड्रॉपची बरीच चर्चा झाली.
मात्र हे औषध भारतीय बाजरात उपलब्ध होण्याआधीच त्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) मायोपिया व हायपरमेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणान्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना पुढील नोटिशीपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
अजब कारभार :राज्यातील सर्व शिक्षक सेवकांना द्यावी लागणार आणखी एक ‘अग्निपरीक्षा’.( teacher )
“हा आयड्रॉप प्रेस्वायोपियाने बाधित व्यक्तींसाठी पथ्यावरीत अवलंबिशप कमी करण्यासाठी विशेषतः विकसित केला गेला आहे.”
असं कंपनीने म्हंटल होतं. मुंबईस्थित एटॉड फार्मास्युटिकल्सने मायोपिया व हायपरमेट्रोपियावरीत उपचारांसाठी प्रेसडू (Presvu) नावाचे आय ड्रॉप्श विकसित केल्याचा दावा केला होता. या आयड्रॉप्सचा नियमित वापर केल्यास डोळ्याची दृष्टी सुधारून चष्म्यापासून मुक्ती मिळू शकते, असं कंपनीने म्हंटल होतं.
बातमी लाईव्ह पहा एक क्लिक वर
चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित (eys)
Eye:प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांवर चुकीचा प्रचार केल्यामुळे या आयड्रॉपच्या विक्रीचा परवाना निलंबित केला आहे.