अजब कारभार :राज्यातील सर्व शिक्षक सेवकांना द्यावी लागणार आणखी एक ‘अग्निपरीक्षा’.( teacher )
teacher:शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. शिक्षक सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यावर त्यांची पुन्हा परिषदेकडून परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. त्यानंतर सेवकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केसरकरांच्या खात्यानं घेतलेल्या निर्णयानंतर शिक्षक सेवकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांचा तुटवडा होता. त्यामुळे एकूण 21हजार 678 रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत करण्यात आली होती.
यात जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांचा समावेश होता. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं 11 हजार 86 शिक्षकांची भरती केली.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अजब कारभार :राज्यातील सर्व शिक्षक सेवकांना द्यावी लागणार आणखी एक ‘अग्निपरीक्षा’.( teacher )
teacher:मात्र, शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानं सेवकांचं ‘टेन्शन’ वाढलं आहे. कारण, पवित्र पोर्टलमार्फत भरती केलेल्या शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार