FormerMaharashtranews

खुशखबर / राज्य शासणाकडून शेतीपिकांच्या नुकसानीपोटी रकमेचा शासन निर्णय जारी?शेतकऱ्यांना दिलासा ६०० कोटी लवकरच बँक खात्यात जमा ( pikvima )

शेतकऱ्यांसाठी खुशखबर बातमी

 

 

Pikvima : मात्र नुकसान पोटी शासन निर्णय आता जारी राज्यात जानेवारी ते मे २०२४ मध्ये या कालावधीत विविध जिल्ह्यांत मोठं प्रमाणात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांनाआता तब्बल ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना आता वितरित करण्यास मंजुरी शासनाकडून देण्यात आली आहे.

तर आता शेतकऱ्यांना जे लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट शेतकरी त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे.

मात्र आता राज्य शासनकडून ही मदत व पुनर्वसन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय पण आता जारी केला. मात्र आता त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना नुकसान पोटी याचा लवकर फायदा मिळेल.

मात्र गेल्या मागील जानेवारी ते मे २०२४ या महिन्यांत शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी आता विभागीय आयुक्तांकडून देखील या निधी मागणीचे प्रस्ताव लवकरच शासनास प्राप्त झाले आहेत.

भारतातील सर्वात स्वस्त ते पण 8 सीटर कार ते पण एवढ्याच किंमतीत खरेदी करा ( car )

परंतु आता yabअतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे फार नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद कडून या निधीमधून विहित दराने शासनाकडून मदत देण्यात येते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर आता मात्र या तसेच राज्य सरकार कडून या आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरितादेखील विहित दराने मदत देण्यात येते.

Pikvima :राज्य केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना पण या शासन निर्णय ची मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तर असेच बातमी पाहण्यासाठी techmaharashtra.in ला फॉलोव, लाईक करून घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button