BusinessMaharashtranewsTech

गुड न्यूज लाडक्या बहीनीसाठी आणखी एक नवीन खुशखबर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषना?( Majhi Ladki Bahin Yojana News )

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana News : मात्र आता एक नवीन घोषणा केली मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी आपले समोर येत आहे. मात्र आता तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक नवीन गूड न्यूज दिली आहे.

आता तर सर्व महिलांचे देखील पण अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत, परंतु त्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांना दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये जुलैपासून 3 महिन्यांचे पैसे मिळतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहेत.

 

मात्र आता तर त्यामुळे आता 17 ऑगस्टला रक्षाबंधणापूर्वी देण्यात येणाऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे आले नाहीत, मात्र त्यांना तरी ते पुढील टप्प्यात मिळणार आहेत.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस पहा?

मात्र तर जळगाव येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना आणखी एक गूड न्यूज दिली आहे. परंतु ज्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत, असेच लाडकी बहीण त्यांचे अर्ज देखील लवकरच 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर होतील आणि त्यांच्या खात्यातही लवकरच म्हणजे जुलैपासूनचे सर्व पैसे सप्टेंबरमध्ये जमा होतील असे फडणवीस यांना सांगितले.

सांगवी गावात घराची जिर्ण भिंत कोसळुन ढीगाऱ्याखाली आल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु ( brekingnews )

मात्र आता तर तसेच ज्यांचे अर्ज 31 ऑगस्टपर्यंत प्राप्त होतील अशा सर्व लाडक्या बहिणांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून 4500 रुपये एकत्र मिळतील.

परंतु आता तर ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील, अशा खात्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना बोलतान दिली.

नेमकं सर्व बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यकआहे?

आता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न आहे, अशा कुटुंबातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत.

परंतु आता या योजनेतील आतापर्यंत 1 कोटी 35 लाख अर्ज मंजूर झाले आहेत. रक्षाबंधणाच्या मुहूर्तावर 17 ऑगस्ट या सर्व महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत.

मात्र आता परंतु हे लक्षात घ्या की ज्या महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, अशा महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व लाडकी बहीण जुलैपासूनचे सर्व पैसे मिळणार

मात्र आतापर्यंत मंजूर झालेल्या अर्जांपैकी 35 लाख अर्ज असे आहेत ज्यात महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही, या सर्व महिलांनी आपले खाते आधारशी लिंक करावे असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे.

परंतु त्यांना या पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही तर काळजी करू नका, बँक खाते आधार लिंक केल्यानंतर सप्टेंबरमध्ये पुढील टप्प्यात जुलैपासूनचे सर्व पैसे मिळतील असे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे. ज्यांचे बँक खाते आधारलिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधारलिंक करून घ्यावे लागणार आहे.

नेमकं सर्वांचे मोबाईल ॲप बंद, पण आता पोर्टलववर भरता येणार अर्ज

मात्र आता तर या ठिकाणी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरवातीला ‘नारीशक्ती दूत’वर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावर सव्वादोन ते अडीच कोटी महिलांनी अर्ज केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु आता देखील ते ॲप बंद करण्यात आले असून आता तर नवीन अर्ज करण्यसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in ही नवीन वेबसाइट तयार करण्यात आली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana News ):मात्र आता तर त्यामुळे नवीन देखील अर्ज करणाऱ्यांनी या पोर्टवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button