सांगवी गावात घराची जिर्ण भिंत कोसळुन ढीगाऱ्याखाली आल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु ( brekingnews )

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

brekingnews:तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात अचानक घराची जिर्ण झालेली भिंत कोसळून गल्लीत खेळणाऱ्या सात वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नातेवाईकांनी केला ग्रामीण रुग्णालयात आक्रोश. या संदर्भात मिळालेली माहीती

अशी की यावल तालुक्यातील सांगवी बु॥ येथे राहणारा सात वर्ष वयाचा राजरत्न सुपडू बाऱ्हे हा मुलगा खेळत असतांना प्रमोद सोनवणे यांच्या घराची जिर्ण झालेली भिंत कोसळुन या

सांगवी गावात घराची जिर्ण भिंत कोसळुन ढीगाऱ्याखाली आल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु ( brekingnews )

भिंतीच्या ढीगाऱ्या खाली दबून गुदमरून जागीच मरण पावल्याची अत्यंत दुदैवी अशी घटना घडली असुन,दरम्यान सदरच्या जख्मी चिमूकल्या मुलास यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले,

brekingnews:याप्रसंगी यावल ग्रामीण रूग्णालयाच्या परिसरात एकुलता एक बाळाचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने नातेवाईकांनी एकच आकोश केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here