बौद्ध धम्म परिषदेत क्रांती रेडकरचे भावपूर्ण विधान: “माझे आणि बुद्ध धर्माचे मागच्या जन्माचे नाते”(kranti redkar)

kranti redkar:नाशिकमध्ये झालेल्या राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेत अभिनेत्री क्रांती रेडकरने बौद्ध धर्माबद्दल तिचे मनोगत व्यक्त केले. या परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आयएस अधिकारी समीर वानखेडे आणि 10 देशांतील 250 धर्मगुरू आणि भंते उपस्थित होते.

क्रांती रेडकरने आपल्या भाषणात बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या महत्त्वावर भर दिला आणि त्यांच्या जीवनातील बौद्ध धर्माचा प्रभाव सांगितला.

लातूरमध्ये भयानक अपघात; ४ जण गंभीर जखमी ( accdentbus )

क्रांती रेडकर म्हणाल्या, “माझे आणि बुद्ध धर्माचे मागच्या जन्माचे नाते आहे. मी त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

त्यांनी समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आभार व्यक्त केला आणि बौद्ध धर्माच्या पंचशीलाचे पालन करण्याची भावना व्यक्त केली.

बौद्ध धम्म परिषदेत क्रांती रेडकरचे भावपूर्ण विधान: “माझे आणि बुद्ध धर्माचे मागच्या जन्माचे नाते”(kranti redkar)

kranti redkar:या परिषदेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बुद्ध अभ्यास केंद्र उभारण्याचा ठराव मांडण्यात आला. बुद्ध विहार आणि लेण्यांचे संरक्षण करण्यात यावे आणि त्यांच्या विकृती रोखण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले. बौद्ध धम्म स्थळांचा प्रचार करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, असे सांगण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here