महत्वाचे : 18 वर्षांखालील पाल्यांना इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार..( instagram)
instagram:मेटाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी पॉलिसी आणली असून १८ वर्षे वयाखाली युजर्ससाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. पालकांच्या नियंत्रणाखाली किशोरवयीन मुलांना त्यांचे इन्स्टाग्राम खाते वापरता येणार आहे.
सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे.याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे मेटा अकाऊंट्स ‘टीन अकाऊंट्स’वर पोर्ट करण्यात येणार आहेत. ही डिफॉल्ट खासगी खाती असणार आहेत.
ST प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन करण्याची सुविधा(st )
या खात्यातून केवळ फॉलो केलेल्या किंवा आधीपासून कनेक्ट असेलल्या अकाऊंट्सवरुन मेसेज येऊ शकतात.
१६ वर्षांखालील मुलं केवळ पालकांच्या परवानगीने डिफॉल्ट सेटिंग्ज बदलू शकतात. आपली मुलं कुणाशी बोलतात, कुणाला फॉलो करतात यावर पालकांना नियंत्रण ठेवता येणार आहे.
बातमी लाईव्ह पहा फक्त एक क्लिक वर
सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मेटाने अनेक बदल केले आहेत.
instagram:मेटासह, गुगल युट्यूब, टीक टॉक अशा अशा सोशल मीडिया अॅप्सना जगभरात अनेक खटल्यांना सामोरं जावं लागत आहेत. शाळा, महाविद्यालये, संस्था आणि पालकांनी सोशल मीडिया प्लॅटफ