Maharashtra

बदलापुर ,मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचाराविरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध ( crimenews )

प्रतिनिधी सचिन वाघे

crimenews:हिंगणघाट :- मा.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ यांच्या मार्गद्शनाखाली तसेच उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे व महिला आघाडी जिल्हा संघटिका

संगीता कडू यांच्या नेतत्वाखाली काल बदलापुर ,मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचाराविरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन कारंजा चौक येथे आयोजित करण्यात आले.

या विकृत घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, हिंगनघाट च्या अनेक शिवसैनिकांची व शाळेकरी मुलींची उस्फुर्त उपस्थिती या आंदोलनात होती.

आरक्षणाची संविधानाच्या नवव्या सूचित समाविष्ट करण्याची मागणी ( obcnews )

बदलापुर ,मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचाराविरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध ( crimenews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

हे आंदोलनं यशस्वी करण्यासाठी शहर प्रमुख सतीश ढोमने, माजी न प उपाधक्ष श्रीधर कोटकर, विठल गुळघाने, अभिनंदन मुनोत, तालुका संघटीका माधुरी खडसे, स्मिता आष्टीकर,लक्ष्मण बकाने, डॉ आदर्श गुजर, शंकर मोहमारे, सुनील आष्टीकर , शहर संघटक गजानन काटवले, युवा सेना शहर प्रमुख भूषण

crimenews:कापकर, दिलीप चौधरी, मनोजभाऊ वरघने, शंकर झाडे, भास्कर मानकर गौरव डफ, आनंद जगताप, महेश खडसे, सुभाष काटकर, रणजित रहाटे,प्रा हवाईकर, प्रशांत आवारी, निलेश शिंदे, पोहरे सर ,आदित्य कडू, अभय गुळघने, वैभव ढाले, नीरज भोयर, सुमित ढाले, सतिश गुरनुले, लक्ष्मण कापकर, विशाल गुग्लानी इत्यादींची उपस्थिती होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button