BusinessMaharashtraTech

भारतातील सर्वात स्वस्त ते पण 8 सीटर कार ते पण एवढ्याच किंमतीत खरेदी करा ( car )

 

car:आता भारतील येत आहे लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. तर याचा सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर आपण ही जर तुम्ही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी एक परफेक्ट कार शोधात असाल, तर आज आम्ही तुम्हाला पाच बेस्ट 8 सीटर कार्सबद्दल सांगणार आहोत, ते पण कमी किंमत मध्ये यांना ग्राहकांकडून फार मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

पंरंतु या कार्स स्वस्त तर आहेच पण तेवढ्याच किफायती सुद्धा आहे. तर चला मग जाणून घेऊया या कार्सबद्दल नेमकं अजन काही माहिती आहे तर..

आता मात्र फार देशात या महिंद्रा मराझो ही या सेगमेंटमधील बेस्ट पर्याय आहे.तर आता या कारमध्ये तुम्हाला एक स्पेशियस केबिन,व मधल्या रांगेत कॅप्टन सीट्स आणि चांगले मायलेज पण मिळेल. मग काय तर आपल्याला जर तुम्ही तुमच्या जॉईंट फॅमिलीसाठी पण एक बजेट कार शोधात असाल तर आजच ही कार तुमच्यासाठी बेस्ट योग्य ठरू शकते.

तर आता आपण पण या टोयोटाची इनोव्हा क्रिस्टा ही मराझोपेक्षा किंचित महाग जरी असली तरी आपल्याला उत्तम बिल्ड क्वालिटी आणि अनेक ग्राहकांच्या विश्वासासोबत येते

व्हाट्सअप वर आलं नवीन फिवचर लॉन्च युवजर्स आता चॅट ठेवं सकतील सुरक्षित ( whatsapp )

मात्र ते पण यामध्ये तुम्हाला बरेच गोष्टी आहेत ते पण आरामदायी राइड, व आपल्याला स्पेशियस इंटिरिअर आणि चांगले रिसेल व्हॅल्यू मिळेल. मात्र ते पण तुम्हाला कम्फर्ट आणि ड्यूरेबिलिटी हवी असेल तर ही कार आजच तुमच्यासाठी एक फॅमिली साठी योग्य पर्याय बनू शकते.

तर आजच हा एक प्रीमियम कार आहे ज्याची किंमतफार थोडी जास्त असू शकते. मात्र परंतु याचे लक्झरियस इंटिरिअर, एडव्हान्स फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन या कारला एक आकर्षक पर्याय बनवते. मात्र आपण जर या तुम्हाला प्रीमियम अनुभव हवा असेल तर तुमच्या साठी पण ही निश्चितच किआ कार्निव्हल तुमच्यासाठीच बनवली आहे.

जर आपल्याला ही कारमध्ये तुम्हाला स्टायलिश डिझाइन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी स्पेशियस प्रशस्त केबिन पाहायला मिळते. मात्र फक्त जर तुम्हाला मॉडर्न आणि फिचर लोडेड कार हवी असेल तर ही कार तुमच्या पोटगी घेतून येत आहे एमजी हेक्टर प्लसचा विचार एक नक्की कराल व आजच या कारचं स्वप्न घेण्याचं पूर्ण कराल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग काय तर चला आजच ही कार भारतीय मार्केटमध्ये किती लोकप्रिय आहे ते आपल्याला सांगायची गरज नाही. मात्र फक्त या कारमध्ये तुम्हाला पण स्पेशियस थर्ड रो, चांगले प्रकारचे ग्रॉऊंड क्लियरन्स आणि अन्य फीचर्स पाहायला मिळतात.

Car :- तर मग काय विचार करता तर चला आपल्याला जर तुम्हाला ऍडव्हेंचर राईड करायला आवडत असेल किंवा तुमचा प्रवास हा खराब रोडवरून होत असेल तर टाटा सफारी तुमच्यासाठी ही कार बेस्ट ऑप्शन आहे तर फॅमिलीची पण सुरक्षित आहे तर आजच विचार करा व आपलं परिवार व आपलं सुरक्षित कराल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button