अजब कारभार :राज्यातील सर्व शिक्षक सेवकांना द्यावी लागणार आणखी एक ‘अग्निपरीक्षा’.( teacher )

  teacher:शिक्षण विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. शिक्षक सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यावर त्यांची पुन्हा परिषदेकडून परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. त्यानंतर सेवकांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केसरकरांच्या खात्यानं घेतलेल्या निर्णयानंतर शिक्षक सेवकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. … Continue reading अजब कारभार :राज्यातील सर्व शिक्षक सेवकांना द्यावी लागणार आणखी एक ‘अग्निपरीक्षा’.( teacher )