वाळू चोरीचा धंदा जोरात; प्रशासनाची कारवाई कुठे? (revenue)

  वाळू चोरीच्या जोरावर प्रशासनाची पंगत revenue:बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून दिवसा ढवळ्या एक वाजताच्या सुमारास अवैध वाळू उपसा होत आहे. हा प्रकार पूलाखाली सुरू असून, वाळू चोरांना शासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची साथ मिळत असल्याचा आरोप आहे. यामुळे प्रशासनाचे हातही वाळूत ‘काळे’ होत असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर हिंसाचार: राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फेरा:-(Prakashambedkar) खडकपूर्णा … Continue reading वाळू चोरीचा धंदा जोरात; प्रशासनाची कारवाई कुठे? (revenue)