
prashant patil:संग्रामपूर:-संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रात अवैध रेती उत्खननाच्या वाहतूक जोमात तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही तर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नदीपात्रात सर्रासपणे तीन ते पाच फूट खड्डे पडले आहेत आणि शेकडो ब्रास रेती दररोज चोरी करण्यात येत आहे.संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप सुद्धा होत आहे.
तरी पण तहसीलदार गप्प का?असा सुर सगळीकडे सुरू आहे.
संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रात अवैध रेती उत्खननामुळे नदीच्या पात्रात तीन ते पाच फूट खड्डे पडले आहेत. हे खड्डे पावसाळी हंगामात नदीच्या प्रवाहाला अडथळा आणू शकतात आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण करू शकतात.
दररोजच्या अवैध रेती उत्खननामुळे शेकडो ब्रास रेती चोरी करण्यात आली आहे, ज्यामुळे शासनाला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप आहे.या दबावामुळेच अवैध रेती उत्खनन करणाऱ्या तस्करांना अभय मिळाले आहे.
नागरिकांमध्ये याबाबत नाराजीचा सूर आहे आणि ते या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करत आहेत. नागरिकांमध्ये अवैध रेती उत्खननाच्या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने नाराजी आहे.
ते या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. राजकीय दबावामुळे तस्करांना अभय मिळत असल्याचा आरोप होत आहेत.या अवैध रेती वाहतूक शासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.
prashant patil:नाही तर निसर्गाचे नुकसान तर होणारच सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा पावसाळ्यात याचा फार मोठा फटाका बसून नुकसान होणार आहे. तहसीलदार यांना खोके तर पोहचले नसावेत? त्यामुळे तहसीलदार गप्प बसले असावेत?असा प्रश्न उपस्थित होत आहे.