Ladki bahin yojna / लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा अपडेट! या दिवशी 1500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार

  Ladki bahin yojna:महाराष्ट्रातील महिलांसाठी ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. एप्रिल महिना जवळ येत असताना, 1500 रुपयांचे पैसे अजूनही बहिणींच्या खात्यांमध्ये जमा झालेले नाहीत, त्यामुळे अनेक महिलांना उत्सुकता आहे की हे पैसे कधी मिळतील. नवनवीन माहिती असा सांगते की, या महिन्याच्या शेवटी म्हणजे 30 एप्रिलपर्यंत हे … Continue reading Ladki bahin yojna / लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा अपडेट! या दिवशी 1500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार