buldhana tatkal virus news / बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीच्या प्रकरणावरून आरोग्य राज्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग

  buldhana tatkal virus news :बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यांमध्ये अनेक नागरिकांना टक्कल पडल्याच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता विधानसभेत उमटले असून, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी बुधवारी, २६ मार्च २०२५ रोजी हा प्रस्ताव मांडला. Whatsap … Continue reading buldhana tatkal virus news / बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीच्या प्रकरणावरून आरोग्य राज्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग