सांगवी गावात घराची जिर्ण भिंत कोसळुन ढीगाऱ्याखाली आल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु ( brekingnews )

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे brekingnews:तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात अचानक घराची जिर्ण झालेली भिंत कोसळून गल्लीत खेळणाऱ्या सात वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू नातेवाईकांनी केला ग्रामीण रुग्णालयात आक्रोश. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील सांगवी बु॥ येथे राहणारा सात वर्ष वयाचा राजरत्न सुपडू बाऱ्हे हा मुलगा खेळत असतांना प्रमोद सोनवणे यांच्या घराची … Continue reading सांगवी गावात घराची जिर्ण भिंत कोसळुन ढीगाऱ्याखाली आल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यु ( brekingnews )