AjitPawar/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती 

    AjitPawar:मुंबई: मुस्लिम समाजाचा पवित्र महिना सुरु आहे. दरम्यान दिनांक २१ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज इस्लाम जिमखाना मुंबई येथे रमजान महिन्याच्या निमित्ताने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तार हे सामाजिक ऐक्य आणि सौहार्दाचे प्रतिक मानले जाते. या निमित्ताने इफ्तार पार्टीला उपस्थित राहून मुस्लिम बंधू-भगिनींना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. … Continue reading AjitPawar/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती