नमाजसाठी मुस्लिम समाजानी बाहेर पडा आणी अंगावर रंग टाकला तर..अबू आझमींचे थेट केलं आवाहन (Abu Azmi News)

 

Abu Azmi News:उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी होळी आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर मस्जिदींवर तिरपाल लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.

त्यांनी मुस्लिम समाजाला नमाज पठणासाठी मस्जिदीत जाण्याचे आवाहन केले आहे, पण त्याचवेळी कुणी रंग टाकला तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये असे सांगितले आहे.

मका पिकांवर रानडुक्कर यांचा हौदास,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कडून पाहणी.(FarmerNews)

अबू आझमी यांनी हिंदू बांधवांनाही होळी उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे, पण कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निवेदन केले आहे.

त्यांनी हिंदू-मुस्लिम भांडणांना प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील अनेक मस्जिदींवर तिरपाल लावण्याच्या प्रकरणावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की हे पाऊल वाद टाळण्यासाठी उचलण्यात आले आहे.

अबू आझमींचे आवाहन मुस्लिम समाजाला नमाज पठणासाठी मस्जिदीत जाण्याचे आवाहन केले आहे.

होळी आणि जुम्मा: होळीच्या दिवशी जुम्मा असल्याने मस्जिदीत नमाज पठण करणे आवश्यक आहे.

हिंदू-मुस्लिम संबंध: हिंदू-मुस्लिम भांडणांना प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर टीका केली आहे.

Abu Azmi News
::मस्जिदींवर तिरपाल: वाद टाळण्यासाठी मस्जिदींवर तिरपाल लावण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here