बुलढाण्यातील डॉक्टरच्या अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ व्हायरल; खळबळ उडाली(Buldhana Crime News)

 

Buldhana Crime News:पाच महिन्यांपूर्वीच्या एका व्हिडिओमुळे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील एका प्रख्यात डॉक्टरवर खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओत डॉक्टर आपल्याच केबिनमध्ये एका महिलेशी अश्लील चाळे करताना दिसत आहे.

रविकांत तुपकरांचा हल्लाबोल: टालेंच्या तडीपारीसाठी प्रतापराव जाधवांवर गंभीर आरोप(Ravikanttupkar)

हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि अलिकडच्या काळात तो व्हायरल झाल्याने स्थानिक लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी चिखली शहर व परिसरात व्हायरल झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला.

अद्याप पोलिसांकडे याबाबत कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही.

डॉक्टरने आपले रुग्णालय बंद करून फरार व्हेतल्याची बातमी आहे. या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चिखली शहरातील एका नामांकित रुग्णालयात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओमुळे स्थानिक समाजात खूप संताप आहे.

Buldhana Crime News:-डॉक्टरच्या अश्लील चाळ्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्या कार्यालयातील कामकाज बंद पडलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here