जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार यावल  ( Yavalnews )

  (प्रतिनिधी)विकी वानखेडे- Yavalnews :जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव 68 वी. वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 25 ऑगस्ट रोजी जळगाव येथील जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाच्या हॉल मध्ये संपन्न झाली. या सभेला जिल्हाभरातून सर्व सभासद वर्ग व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहकार क्षेत्रात सर्वात कमी वयाचे यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे … Continue reading जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित जळगाव वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार यावल  ( Yavalnews )