व्हायरल व्हिडिओ: सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचा एक इशार( Viral Video )

  Viral Video:27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि कविता वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे, विकी कौशल, आशा भोसले, अशोक सराफ, आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, लक्ष्मण उत्तेकर यांनी कविता सादर केल्या. न्यायालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक … Continue reading व्हायरल व्हिडिओ: सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचा एक इशार( Viral Video )