संतोष देशमुख हत्याकांड: मुलगी वैभवीची भावनिक प्रतिक्रिया, ‘माझ्या वडिलांची हत्या कुणाच्या वरदहस्ताखाली?'( Santoshdeshmukhmurdercase)

  Santoshdeshmukhmurdercase:बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. ही हत्या खंडणी प्रकरणातून घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा द्यावा लागला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो पाहून त्यांची मुलगी वैभवी देशमुखनं त्यांच्या … Continue reading संतोष देशमुख हत्याकांड: मुलगी वैभवीची भावनिक प्रतिक्रिया, ‘माझ्या वडिलांची हत्या कुणाच्या वरदहस्ताखाली?'( Santoshdeshmukhmurdercase)