संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर: काय आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी?(Santosh Deshmukh Case)

Santosh Deshmukh Case:डिसेंबर महिन्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यभरात मोठे आंदोलन सुरु आहे. या प्रकरणातील एका आरोपीला, सिद्धार्थ सोनवणेला, केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 25 हजारांच्या जातमुचालक्यावर मंजूर झाला आहे. सीआयडीने सिद्धार्थ सोनवणेविरोधात पुरावे नसल्याने त्याच्या नावाचा समावेश आरोपपत्रात केला नव्हता, त्यामुळे त्याला जामीन मिळाला आहे. पाण्याची तंगत: … Continue reading संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर: काय आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी?(Santosh Deshmukh Case)