तहसीलदारांचे दुर्लक्ष; अवैध रेती व्यापाराचा फायदा ( revenue-loss-sangramapur)

  revenue-loss-sangramapur:-:संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती व्यापार जोमात आहे, तर प्रशासन मात्र कोमात आहे. या अवैध व्यापारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत बुडत आहे. या प्रकरणात तहसीलदारांचे साफ दुर्लक्ष होत आहे, ज्यामुळे महसूल पथक गप्प बसले आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ; घरगुती सिलेंडरच्या किमती कायम(LPG Gas) संग्रामपूर तालुक्यातील नद्या आणि ओढ्यांमधून रात्रीच्या … Continue reading तहसीलदारांचे दुर्लक्ष; अवैध रेती व्यापाराचा फायदा ( revenue-loss-sangramapur)