रविकांत तुपकरांचा हल्लाबोल: टालेंच्या तडीपारीसाठी प्रतापराव जाधवांवर गंभीर आरोप(Ravikanttupkar)

  Ravikanttupkar:दहा मार्च रोजी बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एका महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी जाधव यांच्या राजकीय दवाबामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांना तडीपार केल्याचा आरोप केला. बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी तडीपार (Krāntikārī … Continue reading रविकांत तुपकरांचा हल्लाबोल: टालेंच्या तडीपारीसाठी प्रतापराव जाधवांवर गंभीर आरोप(Ravikanttupkar)