पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे पकडला (puneswargatecase)

  puneswargatecase:पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ मचली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या जाळ्यातून सुटून होता. अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील कनाट गावातील उसाच्या चारीत त्याला पोलिसांनी पकडले. आरोपी दत्ता गाडे हा स्वारगेट बस स्थानकावर मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास एका 26 वर्षीय … Continue reading पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे पकडला (puneswargatecase)