पुणे स्वारगेट रेप प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश ( puneswargatecase)

  puneswargatecase:पुण्यातील स्वारगेट बस स्टेशनवर घडलेल्या रेप प्रकरणाच्या सहा दिवसांनंतर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाइल जप्त करण्यासाठी गुनाट गावात पथके पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याने गुन्हा करताना वापरलेली पँट जप्त केली आहे. आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी … Continue reading पुणे स्वारगेट रेप प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश ( puneswargatecase)