पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचं रूप समोर ( pune swargate Crime )

  pune swargate Crime:पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असून, त्याच्यावर शिरूर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांवर जबरी लुटीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. दत्तात्रय गाडे हा पुण्यातील एका मोठ्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता, ही … Continue reading पुण्यातील बड्या नेत्याचा कार्यकर्ता? स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचं रूप समोर ( pune swargate Crime )