पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील तोडफोड: उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन ( Pune Swargate Bus Stand )

  Pune Swargate Bus Stand :पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 फेब्रुवारी रोजी एक संतापजनक घटना घडली. शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर, शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस आगारात जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली. या घटनेनंतर, उद्धव ठाकरे यांनी वसंत मोरेंशी संपर्क साधून त्यांच्या कृतीचे कौतुक केले. गुगल इंटर्नशिप: … Continue reading पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील तोडफोड: उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन ( Pune Swargate Bus Stand )