रेती तस्करांना तहसीलदारांचा अभय: संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन.(prashant patil )

  prashant patil:संग्रामपूर:-संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रात अवैध रेती उत्खननाच्या वाहतूक जोमात तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही तर नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. नदीपात्रात सर्रासपणे तीन ते पाच फूट खड्डे  पडले आहेत आणि शेकडो ब्रास रेती दररोज चोरी करण्यात येत आहे.संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप सुद्धा होत आहे. तरी पण तहसीलदार गप्प … Continue reading रेती तस्करांना तहसीलदारांचा अभय: संग्रामपूर तालुक्यातील नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन.(prashant patil )