Praniti Shinde  / शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत प्रणिती शिंदे आक्रमक संसदेत   शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना माईक बंद केला गेला : खा. प्रणिती शिंदे

  भाजप सरकार जाणूनबुजून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. praniti shinde:आज रोजी सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या संसद अधिवेशनातील प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरले यावेळी आपले विचार व्यक्त करताना देशात शेतकरी शेती का सोडत आहेत हे त्यांनी संसदेच्या समोर आणले. पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात तीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या … Continue reading Praniti Shinde  / शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत प्रणिती शिंदे आक्रमक संसदेत   शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना माईक बंद केला गेला : खा. प्रणिती शिंदे