जळगाव जामोदच्या कृष्णा नगरमध्ये आठ लाखांची घरफोडी – चोरटे पसार!(policenews )

शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – पोलिसांसमोर आव्हान जळगाव जामोद शहरातील कृष्णा नगर येथे अज्ञात चोरट्यांनी एका घराचा कुलूप तोडून तब्बल आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा नगर येथे राहणारे मनोज वासुदेव वानखडे … Continue reading जळगाव जामोदच्या कृष्णा नगरमध्ये आठ लाखांची घरफोडी – चोरटे पसार!(policenews )