आरक्षणाची संविधानाच्या नवव्या सूचित समाविष्ट करण्याची मागणी ( obcnews )

  प्रतिनिधी सचिन वाघे obcnews:हिंगणघाट एससी/एसटी प्रवर्गाचे उप-वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर आपल्या भूमिकेचा पुर्नःविचार करण्यात यावा तथा संसदेने हा आदेश रद्द करावा, जातीपातीचे व्होट बँकेच्या राजकारणाला प्रोत्साहन मिळेल. आणि राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांना आरक्षणाच्या श्रेणीमध्ये मतांसाठी संतुष्ट करू इच्छित असलेल्या जातींचा समावेश केला जाईल आणि बाकीच्या वगळल्या जातील. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाचा … Continue reading आरक्षणाची संविधानाच्या नवव्या सूचित समाविष्ट करण्याची मागणी ( obcnews )