Namo Shetkari / नमो शेतकरी योजनेसाठी १६४२ कोटी रुपयांची मान्यता; शेतकऱ्यांना लवकरच २००० रुपये मिळणार

  Namo Shetkari:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारनं १६४२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पूरक म्हणून राबवली जात आहे आणि त्याद्वारे प्रत्येक वर्षी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ६००० रुपयांचे अनुदान तीन हप्त्यांत दिले जाते. नमो शेतकरी … Continue reading Namo Shetkari / नमो शेतकरी योजनेसाठी १६४२ कोटी रुपयांची मान्यता; शेतकऱ्यांना लवकरच २००० रुपये मिळणार