बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )

  Maharashtra Political:अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा येथे होळीच्या उत्सवाच्या निमित्ताने माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वेगळ्या पद्धतीने धुळवड साजरे केले. त्यांनी ५ किलोमीटर लांबीचा रस्ता रंगवून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून कडू यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आणि शेतकऱ्यांच्या दुर्लक्षित मागण्यांवर भर दिला. जळगाव जामोदच्या कृष्णा नगरमध्ये आठ लाखांची घरफोडी – चोरटे … Continue reading बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )