महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ; घरगुती सिलेंडरच्या किमती कायम(LPG Gas)

  LPG Gas::एक मार्च 2025 रोजी, देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला आहे. यावेळी फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती मात्र कायम राहिल्या आहेत. व्हायरल व्हिडिओ: सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीचा एक इशार( … Continue reading महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ; घरगुती सिलेंडरच्या किमती कायम(LPG Gas)