बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी तडीपार (Krāntikārī śētakarī saṅghaṭanā)

  Krāntikārī śētakarī saṅghaṭanā:बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना मेहकर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे. ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यासह लगतच्या अकोला, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बऱ्हाणपूर आणि इतर शेजारील जिल्ह्यांमध्ये लागू झाली आहे. या कारवाईच्या मागे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राजकीय दबाव टाकल्याचा आरोप आहे. रायपूर येथे … Continue reading बुलढाणा जिल्ह्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी तडीपार (Krāntikārī śētakarī saṅghaṭanā)