Karuna Sharma /  टक्कर झाली अन प्रेम झालं धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या प्रेमकथेची लव्ह स्टोरी

  Karuna Sharma:महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची प्रेमकथा आणि संघर्ष गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. यातील एक प्रमुख पात्र म्हणजे करुणा शर्मा, ज्यांनी धनंजय मुंडे हे त्यांचे पती आहेत, या दाव्यासाठी कोर्टात लढा दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी मिळावी, Courtnews / … Continue reading Karuna Sharma /  टक्कर झाली अन प्रेम झालं धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या प्रेमकथेची लव्ह स्टोरी