KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

  KapusBajarbhav /कापसाच्या बाजारात गेल्या काही महिन्यांपासून दबाव होता, मात्र आता कापसाच्या दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा झालेली आहे. ही सुधारणा केंद्रीय कापूस महामंडळ (सीसीआय) ने देशभरात मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी केल्यामुळे शक्य झाली आहे. सीसीआयने तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यांमधून तब्बल १ कोटी गाठी कापसाची खरेदी केली आहे. तेलंगणामध्ये ४० लाख गाठी … Continue reading KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा