महत्वाचे : 18 वर्षांखालील पाल्यांना इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार..( instagram)
instagram:मेटाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी पॉलिसी आणली असून १८ वर्षे वयाखाली युजर्ससाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. पालकांच्या नियंत्रणाखाली किशोरवयीन मुलांना त्यांचे इन्स्टाग्राम खाते वापरता येणार आहे. सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे.याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे मेटा अकाऊंट्स ‘टीन अकाऊंट्स’वर पोर्ट करण्यात येणार आहेत. … Continue reading महत्वाचे : 18 वर्षांखालील पाल्यांना इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार..( instagram)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed