चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित (eys)

  मुंबईस्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाला मान्यता देखील दिली होती. ‘प्रेस्तू आयड्रॉप’ असं या औषधाचं नाव आहे. गेले दोन दिवस या आयड्रॉपची बरीच चर्चा झाली. मात्र हे औषध भारतीय बाजरात उपलब्ध होण्याआधीच त्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) मायोपिया व हायपरमेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणान्या आय … Continue reading चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना दोनच दिवसांत निलंबित (eys)