बदलापुर ,मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचाराविरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध ( crimenews )

प्रतिनिधी सचिन वाघे crimenews:हिंगणघाट :- मा.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ यांच्या मार्गद्शनाखाली तसेच उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे व महिला आघाडी जिल्हा संघटिका संगीता कडू यांच्या नेतत्वाखाली काल बदलापुर ,मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचाराविरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन कारंजा चौक येथे आयोजित करण्यात आले. या विकृत … Continue reading बदलापुर ,मुंबई येथे झालेल्या दोन लहान मुलीवर निर्दयी अत्याचाराविरोधात हिंगणघाट शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध ( crimenews )