बुलडाण्यातील रक्ताची होळी: शाळेतील विद्यार्थ्यांच्या ब्लेड हल्ल्याने खळबळ(Buldhananews)

  Buldhananews:बुलडाण्यातील भादोला येथील जिल्हा परिषदेच्या एका उच्च प्राथमिक शाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. येथे पाचवीच्या 11 विद्यार्थ्यांनी “तुला शपथ आहे” म्हणत एकमेकांच्या हातावर ब्लेड मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळा बंद करून आंदोलन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील महिला वाहकाच्या विनयभंगाची धक्कादायक घटना; उच्च … Continue reading बुलडाण्यातील रक्ताची होळी: शाळेतील विद्यार्थ्यांच्या ब्लेड हल्ल्याने खळबळ(Buldhananews)