बुलडाणा जिल्ह्यातील महिला वाहकाच्या विनयभंगाची धक्कादायक घटना; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही(Buldhana Crime News)

  Buldhana Crime News:बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातील एका महिला वाहकाच्या विनयभंगाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सहा महिन्यांनंतरही आरोपींवर कारवाई झालेली नाही. यामुळे पीडित महिलेने शेगाव बस स्थानकासमोर उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे, मात्र आरोपींवर कारवाईची वाट पाहण्यात येत आहे.   21 ऑगस्ट 2024 … Continue reading बुलडाणा जिल्ह्यातील महिला वाहकाच्या विनयभंगाची धक्कादायक घटना; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही(Buldhana Crime News)