Brekingnews / स्विफ्ट डिझायरमध्ये आढळला पोलिसाचा मृतदेह; घातपाताचा संशय; देऊळगाव राजा रोडवरील घटना

  Brekingnews:देऊळगाव राजा रोडवर रस्त्याच्या कडेला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह स्वतःच्या वाहनात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के (वय 38, रा. गिरोली खुर्द, ता. जळगाव) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते जालना हायवे पोलीस दलात कार्यरत होते. आज (30 मार्च) सकाळी देऊळगाव राजा-सिंदखेड राजा रोडवरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोरील वन विभागाच्या … Continue reading Brekingnews / स्विफ्ट डिझायरमध्ये आढळला पोलिसाचा मृतदेह; घातपाताचा संशय; देऊळगाव राजा रोडवरील घटना