घराचा धाबा कोसळला, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू(Brekingnews)

Brekingnews:सोमवार, १७ मार्च रोजी चिखली तालुक्यातील शेलोडी येथे एक भीषण घटना घडली. या दुर्दैवी घटनेत शालिग्राम वाळूस्कर आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर यांचा जुनाट घराच्या छताच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला. ही घटना त्यांच्या गावातील एका जुन्या घराची पाडण्याच्या कामादरम्यान घडली. शेलोडी येथील दामोदर घाडगे यांनी जुने घर पाडून नवे घर बांधायचे ठरविले होते. त्यांनी गावातीलच … Continue reading घराचा धाबा कोसळला, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू(Brekingnews)