न्यायालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक (Anti-Corruption Action)

  Anti-Corruption Action:बुलढाणा जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाली आहे. ही घटना मेहकर येथे दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली. आरोपी हे सहायक सरकारी अभियोक्ता आहेत, तर तक्रारदार हे एक खाजगी व्यक्ती आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीला १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना अटक केली. नागपूरातील … Continue reading न्यायालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक (Anti-Corruption Action)