Ajitpawar / राज्यातील कर्जमाफी संकट: अजित पवारांचे विधानवर काँग्रेसची टीका

  AjitPawar:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रमुख विधान केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत पीक कर्जाची परतफेड करण्याची सूचना दिली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र आता शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची सूचना देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. Crimenews / छातीत कुऱ्हाड घालून पुतण्याने … Continue reading Ajitpawar / राज्यातील कर्जमाफी संकट: अजित पवारांचे विधानवर काँग्रेसची टीका