Agricultural policy :/ राज्यातील शेतकऱ्यांसाठी गट शेतीचे नवे धोरण लवकरच

Agricultural policy:पुणे, २३ मार्च २०२५ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२४’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गट शेतीसाठी नवीन धोरण आणण्याची माहिती दिली. हे धोरण विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार असून, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शक ठरेल. AkolaNews / अकोल्यातील आश्चर्यकारक … Continue reading Agricultural policy :/ राज्यातील शेतकऱ्यांसाठी गट शेतीचे नवे धोरण लवकरच