बोलिव्हियामध्ये भयंकर अपघात: ३७ जणांचा मृत्यू, ३९ जखमी( accdent news )

  accdent news:पहाटेच्या वेळी उयुनी आणि कोलचानी दरम्यानच्या महामार्गावर एका भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोन प्रवासी बस समोरासमोर आदळल्याने ३७ जणांचा मृत्यू झाला, तर ३९ जण जखमी झाले. हा अपघात चुकीच्या लेनमध्ये गेल्याने घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जास्त वेग हे अपघाताचं एक प्रमुख कारण असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तहसीलदारांचे दुर्लक्ष; अवैध … Continue reading बोलिव्हियामध्ये भयंकर अपघात: ३७ जणांचा मृत्यू, ३९ जखमी( accdent news )